Tag: मुंबई : शिवगर्जना तरुण मित्र मंडळाच्या ‘मरोळचा मोरया’ मोरयाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यंदाचे मंडळाचे ५१ वे वर्ष असून ते हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मरोळचा मोरया’ने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली असून