‘मरोळच्या मोरया’चा समाजसेवा जागर
Tags:
- मुंबई : शिवगर्जना तरुण मित्र मंडळाच्या ‘मरोळचा मोरया’ मोरयाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यंदाचे मंडळाचे ५१ वे वर्ष असून ते हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मरोळचा मोरया’ने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली असून
- शैक्षणिक
- वैद्यकीय व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करत समाजसेवेचा जागर केला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा
- जागृती आणि राष्ट्रीय भावनेची ज्योत प्रज्वलित केली. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत ‘मरोळचा मोरया’ने धार्मिक श्रद्धेला सामाजिक जबाबदारीची जोड दिली आहे. केवळ सजावट
- रोषणाई आणि जल्लोष न करता समाजाला एकत्र आणणारी
- माणुसकीची जाणीव जागवणारी आणि जनसेवेची प्रेरणा देणारी लोककल्याण मंडळाने सुरू केली आहे. अध्यक्ष राजन देवळेकर
- कार्याध्यक्ष सुधाकर पडवळ
- सचिव रेश्मा चव्हाण
- खजिनदार अनिकेत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राची परंपरा जपणे
- आरोग्यविषयक उपक्रम राबविणे
- स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण यावर मंडळाचा भर आहे.

renuka1998