खड्ड्यांमुळे बाप्पाही त्रस्त

खड्ड्यांमुळे बाप्पाही त्रस्त (चर्चेतील देखावा)पंचवटीतील हिरावाडी रोडवरील त्रिमूर्ती नगर मित्र मंडळ व मदत फाउंडेशनचा देखावा.विषय: शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या स्थितीवर बाप्पाची विचारणा.मुख्य मुद्दा: "पुढच्या वर्षी येऊ की नको?" असा सवाल मांडत प्रशासनाचे वेधले लक्ष.