शंख-शिंपल्यांतून साकारली गणेशमूर्ती

मुंबई : पर्यावरण रक्षण आणि भक्तीचा अनोखा संगम साधत मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाने पुढा आणि नैसर्गिक शंख-शिंपल्यांचा वापर करून बाप्पाची ९.५ फुटांची विलोभनीय मूर्ती साकारली आहे.

शंख-शिंपल्यांतून साकारली गणेशमूर्ती