Tag: जळगाव येथील ताणा बाजार गणेश मित्र मंडळातर्फे यंदा केळीच्या खोडापासून तयार केलेल्या पावडरपासून नऊ फुटांची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. १०० किलो केळीच्या खोडाची पावडर आणि १० किलो डिंकाचा वापर करण्यात आला आहे.