Tag: मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता इकोफ्रेंडली’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे १९ वे वर्ष असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने ही