Tag: प्रमुख मार्गांसह गणपती मंडळांच्या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि दुरुस्तीची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ‘मनपाला उशिरा सुचलेले शहाणपण’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गणेशोत्सवात मंडळे