Tag: मिरवणुका आणि विसर्जनासाठी मोठी गर्दी होणार असल्याने प्रमुख मार्ग तसेच विसर्जन मार्ग सुस्थितीत आणण्यावर महापालिकेने भर दिला आहे. पंचवटी विभागातील प्रमुख उत्सव मार्गावर आधुनिक पद्धतीने डांबरीकरण सुरू आहे. नाशिक रोड विभागातील जेल रोड